राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, ‘वर्षा’वर कसली खलबतं?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे...