नेमकं कोणाचं अपयश? छत्तीसगडमध्ये काँग्रेस का हरली, ही आहेत कारणं
भाजपने छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या तुलनेत चांगली आघाडी मिळवत सत्तास्थापनेकडे वाटचाल सुरू केली आहे. अशा परिस्थितीत छत्तीसगडमधील काँग्रेसची बोट बुडण्याच्या कारणांची राजकीय...