मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारकडे सुपूर्द, जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावं;...
मुंबई मराठा आरक्षणाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा सर्वेक्षणाचा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. आज मागासवर्ग आयोगाकडून तो अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द...