Rajkaran Bureau

About Author

2107

Articles Published
ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

गृहमंत्र्यांनी ‘त्या’ प्रकरणात कारवाई का केली नाही? काँग्रेसचं फडणवीसांच्या कार्यक्षमतेवर...

मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षमतेबाबत सवाल उपस्थित केला आहे. MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक...
ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

धारावीत गौतम अदानींविरोधात आज ठाकरे गटाचं शक्तिप्रदर्शन

मुंबई धारावी बचावच्या नाऱ्यासह शिवसेना उद्धव ठाकरे गट आज शनिवारी धारावीत भव्य मोर्चा काढणार आहेत. स्वत: उद्धव ठाकरे यांनी मोर्च्याचं...
मुंबई ताज्या बातम्या

मुंबईतील अद्ययावत स्वतंत्र पहिले सायबर पोलीस स्टेशन लवकरच कार्यान्वित होणार...

X: @therajkaran मुंबई: वांद्रे पश्चिम येथे उभे राहणारे मुंबईतील अद्ययावत स्वतंत्र पहिले सायबर पोलीस स्टेशन लवकरच कार्यान्वित होणार असून उपमुख्यमंत्री...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

धारावीचे टेंडर उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातलेच! : आशिष शेलार...

X: @therajkaran नागपूर: धारावीच्या पुनर्विकासाला आज जे विरोध करत आहेत, ५०० चौ. फुटाची घरे मागत आहेत, ते धारावीचं टेंडर आणि...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

मध्यप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रात ही डीजे बंदी करावी – सुनील माने 

X: @therajkaran नागपूर: मध्यप्रदेश सरकारने सर्वच सण उत्सव तसेच वैयक्तिक कार्यक्रमांमध्ये डीजे वाजवण्यावर बंदी घातली आहे. मध्यप्रदेश प्रमाणे महाराष्ट्राने ही...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

म्हाडाच्या 56 वसाहतींचे वाढीव सेवा शुल्क माफ, गृहनिर्माण मंत्री अतुल...

नागपूर म्हाडाच्या 56 वसाहतीतील सहकारी गृहनिर्माण संस्थांकडील सन 1998 ते 2021 या कालावधीतील वाढीव सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णय गृहनिर्माण...
ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

काकींनी केला पुतण्याचा बचाव, दिशा सालियन प्रकरणात शर्मिला ठाकरेंचं मोठं...

मुंबई दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला जात असून यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका सत्ताधारी पक्षा इतकी महत्त्वाची –...

नागपूर जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, लिंग आणि रंग असा कोणताही भेद न पाळता सार्वभौम, धर्मनिरपेक्ष भारत घडविण्यासाठी तरुणांनी पुढाकार...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

पोकरा योजनेतील भ्रष्टाचारात अधिकारी दोषी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा धक्कादायक...

नागपूर शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या पोकरा योजनेत मोठया प्रमाणात भ्रष्टाचार होत असून एकाच योजनेतून दोनदा लाभ घेतला जातो. अकोला जिल्ह्यात...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

नागपूरच्या हॉटेलात काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू

नागपूर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूरच्या हॉटेल ली मेरिडीयन येथे...