माध्यमभूषण ने माध्यमांचे अंतरंग समजण्यास मदत होईल – रवींद्र गोळे
मुंबई : “‘माध्यमभूषण’ या पुस्तकातून विविध माध्यमांतील कार्यकर्त्यांच्या जीवनकथांचा वेध घेतल्यामुळे त्या त्या माध्यमांचे अंतरंग आणि मागील पडद्यामागचे परिश्रम वाचकांना...