Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

447

Articles Published
ताज्या बातम्या महाराष्ट्र

नरेंद्र मोदीं आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याची वेळ बदलली ; सायंकाळी...

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Loksabha Election Result) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची एनडीएने (NDA) संसदीय पक्षाचे नेते म्हणून निवड...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

लोकसभेचा इम्पॅक्ट ; अजित पवार गटाचे आमदार शरद पवारांच्या संपर्कात...

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली असून महायुतीला मोठा धक्का बसला आहे . या निवडणुकीत महायुतीला फक्त...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार ; ९ जूनला शपथविधी...

मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर येणार आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

कोकण पदवीधर मतदारसंघातुन मनसेची माघार ; भाजपचे निरंजन डावखरेंच निवडणूक...

मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर आता विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. मनसेने (MNS) या निवडणुकीसाठी अभिजीत...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

एकनाथ शिंदेंना धक्का ; शिंदे गटाचे आमदार ठाकरें गटात येणार...

मुंबई : लोकसभा निवडणुकीत (LokSabha election )राज्यातील जनतेनं महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aaghadi) बाजूनं कौल दिला असल्यामुळे महायुतीला मोठा धक्का...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला ; अर्थ, गृह, संरक्षण आणि...

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनडीए (NDA)सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्मुल्या ठरला आहे . काल झालेल्या एनडीएच्या बैठकीत घटकपक्षांनी पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीं...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

लोकसभेचा इम्पॅक्ट ; अजित पवारांनी बोलावली राष्ट्रवादीची बैठक पण आमदार...

मुंबई : लोकसभेच्या निकालात महाराष्ट्रातील जनतेनं (Lok Sabha Election Result 2024) महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aaghadi) बाजूनं कौल देत महायुतीचा...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने केंद्रीय राज्यमंत्री पदाच्या शर्यतीत ?

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ( Hatkanangle Lok Sabha constituency )शिंदेसेनेचे धैर्यशील माने (Dhairyasheel Sambhajirao...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

दिल्लीत हालचालींना वेग ; देवेंद्र फडणवीसांना भाजपचं केंद्रीय नेतृत्व सरकारमधून...

मुंबई : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) महाविकास आघाडीने ( mhavikas aaghadi )जोरदार मुसंडी मारली असल्याने राज्यात 45 पेक्षा जास्त...
महाराष्ट्र

‘राजं सिंहासनाधीश्वर होणार…’ किल्ले रायगडावर 350 व्या राज्याभिषेक दिनाचा उत्साह...

मुंबई : संपूर्ण देशासह अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा संपूर्ण महाराष्ट्र 350 वर्षांपासून ऐकतोय,...