धाराशीव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची अर्चना पाटील यांना उमेदवारी
X: @therajkaran प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली घोषणा मुंबई: महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघात...