आदिवासी बांधवांच्या घरांवरील कारवाईला वनमंत्र्यांची स्थगिती; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)ची...
मुंबई – संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील बोरिवली पूर्व येथील आदिवासी बांधवांच्या घरांवर सुरू असलेल्या तोडकाम कारवाईला स्थगिती देण्यात आली...









