Aadhaar : आधार चेहरा प्रमाणीकरण उपक्रमाने गाठला नवा विक्रम — केवळ सहा महिन्यांत 100 कोटींवरून 200 कोटी व्यवहारांचा टप्पा
मुंबई : येत्या स्वातंत्र्यदिनी कागदपत्रांपासून स्वातंत्र्य मिळवणे आता फक्त एका दृष्टीक्षेपावर शक्य झाले आहे. आधार चेहरा प्रमाणीकरणामुळे आधारधारकांना कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही वेळी, कोणत्याही कागदपत्राशिवाय — त्वरित आणि सुरक्षितपणे — आपली ओळख प्रमाणित करणे शक्य झाले आहे. सुरळीत, निर्धोक आणि कागदविरहित प्रमाणीकरणाच्या दिशेने भारताची जलद वाटचाल अधोरेखित करत, 10 ऑगस्ट 2025 रोजी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण […]