महाराष्ट्र ताज्या बातम्या राष्ट्रीय

छगन भुजबळांनी व्यासपीठावरून नव्हे तर कॅबिनेटमध्ये भूमिका मांडवी : सुप्रिया सुळे

Twitter : @therajkaran मुंबई सर्वच आरक्षणांबाबत महाराष्ट्र आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड आमच्या भूमिकेत सातत्य आहे. आम्ही जुमलेबाज, भ्रष्ट पक्षांसारखे नाही, जिथे महाराष्ट्रात धनगरांना आरक्षण द्या म्हणतात आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड नाही म्हणतात. त्यामुळे या खोके सरकारवर आमचा विश्‍वास नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांवर केली आहे. सुप्रियाताई […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

संकटात असलेल्या शेतकऱ्याला तातडीने भरीव मदत करा – नाना पटोले

Twitter : @therajkaran मुंबई आस्मानी व सुलतानी संकटात सापडलेला राज्यातील बळीराजा भाजपा सरकारकडे मदतीसाठी याचना करत आहे. पण या सरकारला शेतकऱ्यांचे दुःख दिसत नाही. भाजपा सरकारमुळे (BJP government) शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची वेळ आली असून मुंबईत सरकारच्या दरबारात शेतकरी मदतीची वाट पहात आहे. केंद्र सरकारकडे २५०० कोटी रुपये मागितल्याचे अर्थमंत्री सांगत आहेत, पण जाहीरबाजी व इव्हेंटबाजीवर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सदाभाऊ खोत, गरिबांच्या जगण्याच्या अधिकाराला हिणवू नका : आप

Twitter : @therajkaran पुणे शेतकरी आंदोलनातून पुढे आलेले नेतृत्व म्हणून ज्या सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्याविषयी आजवर बोलले जात होते, त्यांनाच हा देश म्हणजे आयतं खाणाऱ्या 80 कोटी लोकांचा देश वाटू लागला आहे, माणसे भिकारी बनवण्याचं काम सुरू आहे, असे विधान करून एका अर्थी आपली तत्त्व आणि गरिबी ही पूर्ण विसरून आता ते ‘ आहे […]

ताज्या बातम्या

पंचतारांकित वसतिगृह दिले,आता रुग्णांना पंचतारांकित सेवा देण्याची जबाबदारी तुमची – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Twitter : @NalavadeAnant ठाणे शब्द दिल्याप्रमाणे तुम्हाला पंचतारांकित दर्जाचे वसतिगृह दिले आहे. आता रुग्णांना तुम्ही पंचतारांकित सेवा द्यावी, अशी माझी अपेक्षा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांशी बोलताना केले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सोमवारी झाले. या सोहळ्यास […]

मुंबई ताज्या बातम्या

मुंबई : कोविड काळात सर्वाधिक खर्च जंबो केंद्रावर : अनिल गलगली

Twitter : @therajkaran मुंबई कोविडच्या ४१५० कोटींच्या खर्चाची आकडेवारी मुंबई महानगरपालिकेकडून तपशीलवार जाहीर करण्यात आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिलेल्या माहितीत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ही माहिती दिली आहे. यात सर्वाधिक खर्च हा जंबो सुविधा केंद्रावर १४६६.१३ कोटी रुपये खर्च करण्यात आला असल्याची नोंद आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली (RTI activist […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

..तर सर्वसामान्यांचा मतदानाचा अधिकारही धोक्यात येऊ शकतो – नाना पटोले

Twitter : @therajkaran मुंबई देशाच्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार असला पाहिजे ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची (Dr Babasaheb Ambedkar) भूमिका होती. पण त्यालाही काही लोकांनी विरोध केला होता. जे लोक टॅक्स भरतात त्यांनाच मतदानाचा अधिकार (right of votes to taxpayers only) असावा, अशी भूमिका या लोकांची होती. पण डॉ. आंबेडकरांनी तो झुगारुन लावला व मतदानाची ताकद […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

“सह्याद्री – द नरेशन ऑफ लाईफ” चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीत

Twitter : @Rav2Sachin मुंबई : सामाजिक भान असलेला कलाकार हा निसर्गसारखा नवनिर्मिती करणारा सुप्त स्वभावी आणि तितकाच मूक निरीक्षक हि असतो. त्याचे निसर्गाशी असलेले अतूट नाते त्याच्या निर्मितीची प्रेरणा आहे. मानवी समाजाच्या स्वास्थ्यासाठी पर्यावरण आणि औद्योगिक प्रगती यांची योग्य सांगड घालून निसर्गाशी संवाद साधला तर आपले सर्वांचे जीवन आनंदी होईल. कलाकार हे निसर्ग व रसिक […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘जनाब’ बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख झाला तेव्हा संजय राऊत कुठे होते ?

Twitter : @NalavadeAnant मुंबई महाविकास आघाडीचे सरकार असताना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Hiduhrudaysamrat Balasaheb Thackeray) यांच्या नावापुढे ‘हिंदुहृदयसम्राट’ ही उपाधी लावणे का बंद केले..? याचे उत्तर उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्रातील जनतेला आणि तमाम शिवसैनिकांना द्यावे, असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ते प्रा. ज्योती वाघमारे (Prof Jyoti Waghmare), अरुण सावंत (Arun Sawant) आणि सौ. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अमानुष अत्याचाराची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल

Twitter : @therajkaran मुंबई बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील तरवाडी गावात १७ वर्षीय मुलाने अडीच वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही अत्यंत विकृत घटना असून बलात्कारानंतर आरोपीने तिच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचाही प्रयत्न केला आहे. या आरोपीला पोलिसांनी अटक केली असली तरी घडलेला प्रकार हा अत्यंत अमानवी असून माणुसकीला काळीमा फासणारा आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्य शासनाचे लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण – मंत्री अतुल सावे

Twitter : @therajkaran मुंबई महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला परवडणारे घर मिळावे, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. याच अनुषंगाने नवीन गृहनिर्माण धोरण आखले जात आहे. लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण (New Housing Policy) जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण तसेच इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे (Minister Atul Save) यांनी आज येथे दिली. नॅशनल रिअल इस्टेट […]