Monsoon Session : अक्कलकुवा मदरशाला ७२८ कोटींचा विदेशी निधी; व्हिसा संपल्यानंतर येमेनच्या नागरिकांचे बेकायदेशीर वास्तव्य, ईडी चौकशीच्या सूचना
मुंबई : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील ‘जामिया इस्लामिया इशातूल उलुम’ या मदरशाला ७२८ कोटी रुपयांचा विदेशी निधी प्राप्त झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाची चौकशी एटीएसमार्फत सुरू असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरण ईडीकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली. या प्रकरणी धर्मादाय आयुक्तांनी देखील योग्य […]