Monsoon Session : तिसऱ्या आठवड्यात पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरे आणि निलेश राणे यांच्यात तुंबळ शाब्दिक चकमक
मुंबई – पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत वातावरण चांगलेच तापले. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करत ‘चड्डी बनियन गँग’ असा उल्लेख केला, त्यामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपचे आमदार निलेश राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, “हिम्मत असेल तर थेट नाव घ्या,” असे खुले आव्हान दिले. […]