बीड हिंसाचाराची एसआयटीमार्फत चौकशी; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
X: @therajkaran बीड जिल्ह्यात ३० ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षणासाठी काढलेल्या मोर्चानंतर झालेल्या हिंसाचाराची एस्.आय्.टी चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...