बोगस जन्म–मृत्यू दाखले रद्द करा : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे...
मुंबई — राज्यात बेकायदेशीररीत्या आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळविलेल्या जन्म–मृत्यू दाखल्यांच्या रॅकेटवर गंडांतर आणण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर भूमिका...









