विमा क्लेम अडचणी व अवाजवी हॉस्पिटल बिलांवर लगाम घालण्यासाठी राज्य...
मुंबई: रुग्णांना उपचारावेळी विमा कंपन्यांकडून क्लेम मंजुरी मिळण्यात येणाऱ्या अडचणी तसेच काही रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या अवाजवी वैद्यकीय बिलांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर...









