महाराष्ट्र विधिमंडळाच्या विविध समित्या जाहीर; सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाटपाचा तिढा अखेर सुटला
मुंबई – राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समारोपाच्या दिवशी अखेर विविध समित्यांची घोषणा करण्यात आली. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी...









