रविकांत तुपकर आक्रमक, शेतकऱ्यांच्या ताफ्यासह विधानभवनावर हल्लाबोल मोर्चा
नागपूर सोयाबीन-कापसाला भाव मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी विधानभवनावर मोर्चा पुकारला आहे. विधानभवनाच्या प्रवेश द्वारावर जवळ...









