हक्काच्या पाण्यासाठी किसान सभा मराठवाडा सिंचन विकास महामंडळावर धडकणार!
Twitter : @therajkaran परभणी मराठवाड्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जल नियोजन प्राधिकरण कायद्याच्या तरतुदीनुसार व उच्च न्यायालयाच्या स्थायी आदेशानुसार जायकवाडी प्रकल्पासाठी...









