शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्यांना सरकारचा पाठींबा? मुख्यमंत्री माफी मागा – विरोधकांचा...
मुंबई – पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जोरदार गोंधळ उडाला. शेतकऱ्यांविरोधात करण्यात आलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्यांवरून विरोधक आक्रमक...









