महाराष्ट्र

मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका

X: @therajkaran

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना पी. डी. हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. २१ फेब्रुवारी रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. सध्या त्यांची प्रकृती
गंभीर आजारी असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. ते सध्या आयसीयूमध्ये असून निरीक्षणाखाली आहेत आणि त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा आणि उपचार मिळत असल्याचे स्पष्ट केले आहे.

Rajkaran Bureau

About Author

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात