उद्धव ठाकरेची अवस्था शोलेमधील असरानी सारखी !
मुंबई : उद्धव ठाकरे यांची अवस्था शोले मधील असरानी सारखी होणार असून म्हणूनच आपण एकटे लढणार असे सांगत आहेत. आधुनिक महाराष्ट्रातील दगाबाज नेते म्हणून उद्धव ठाकरे यांची ओळख आहे, अशा शब्दांत माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी हल्लाबोल माध्यमांशी बोलताना केला. उद्धव ठाकरे यांच्या कालच्या सभेतील […]