श्रमिकांच्या कलेला घामाचा सुगंध – मंत्री आशिष शेलार
ठाणे – श्रमिकांची कला पुढील पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे. जीपीटीच्या युगात कृत्रिम ट्यून मिळते, पण सृजनशील ट्यून श्रमिक कलावंतच बनवू शकतो. त्यांच्या कलेला घामाचा सुगंध असतो, असे गौरवोद्गार सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी काढले. श्रमिक कला महोत्सवाचे उद्घाटनमहाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन, ठाणे येथे श्रमिक कला […]
