महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘शब्दुली’ च्या काळजातली हाक आता कायमची निःशब्द झाली !

मराठी साहित्याला विनोदाचे अचूक भान, रंगभूमीला प्रयोगशीलता, आणि कादंबरी व कथांमधून मानवी भावनांचे सखोल दर्शन घडवणारे ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटककार प्रा. अनिल सोनार यांचे काल धुळ्यात वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा साहित्य प्रवास हा मराठी साहित्यातील विविध अंगांना समृद्ध करणारा ठरला. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्य आणि रंगभूमीला अपूर्णतेची भावना येणे साहजिक आहे. त्यांच्या साहित्याने वाचकांना हसवले, […]