महाराष्ट्र ताज्या बातम्या

संविधानाचे पालन करा, अन्यथा कारवाई होईल – चित्रा वाघ यांचा इशारा

मुंबई: मशिदींवरील भोंगे हे भक्तीचे प्रतीक नसून लोकांवर लादल्या जाणाऱ्या सक्तीचे प्रतीक असल्याचे मत भाजप महिला प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चित्रा किशोर वाघ यांनी व्यक्त केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मशिदींवरील भोंग्यांबाबत दिलेल्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले असून या आदेशाची अंमलबजावणी १०० टक्के केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. उच्च न्यायालयाचा निर्णयमुंबई उच्च न्यायालयाने मशिदींवरील […]