Editorial illustration showing project-affected families at an MMRDA-style rehabilitation office as security tightens access and officials scrutinise housing-allotment records amid concerns over agents and bogus beneficiaries. महाराष्ट्र ताज्या बातम्या

एमएमआरडीएला दलालांचा विळखा!

आधी १६ जणांची उचलबांगडी, आता आदेशातच दलालांच्या वावराची कबुली प्रकल्पबाधितांची फसवणूक, पात्र लाभार्थी वंचित राहून बनावट व्यक्तींना लाभ मिळण्याची शक्यता MMRDAनेच नोंदवली; एजंटांना कार्यालयात प्रवेशबंदी, संपर्कात आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या प्रकल्पबाधितांना घरे देणाऱ्या यंत्रणेला एजंट आणि दलालांचा विळखा पडल्याचे आता खुद्द MMRDAच्या अधिकृत आदेशातूनच समोर आले आहे. सामाजिक विकास […]

गोदरेज अँड बॉयसकडून एमएमआरडीएला थेट मेट्रो जोडणी प्रकल्पासाठी ₹१० कोटींच्या विकास शुल्काचा धनादेश सुपूर्द करतानाचे छायाचित्र. महाराष्ट्र ताज्या बातम्या

व्यावसायिक आणि निवासी संकुलांना थेट मेट्रो जोडणीचे एमएमआरडीएचे धोरण; लास्ट-माईल कनेक्टिव्हिटीसह बिगर-भाडे महसुलालाही चालना

विक्रोळीतील गोदरेज संकुलाला मेट्रो मार्ग ४ शी थेट जोडणी; ओबेरॉय मॉलनंतर दुसरा प्रकल्प, भारत डायमंड बोर्ससह आणखी प्रस्ताव विचाराधीन मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी आणि लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी मजबूत करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो स्थानके आणि मोठ्या व्यावसायिक तसेच निवासी संकुलांदरम्यान थेट पादचारी जोडणीचे धोरण राबविण्यास सुरुवात केली […]

MMRDA Metropolitan Commissioner Dr Sanjay Mukherjee during the Davos Baukultur Alliance Annual Meeting in Bern, Switzerland महाराष्ट्र ताज्या बातम्या

एमएमआरडीएच्या शहरी परिवर्तन मॉडेलला जागतिक मान्यता; स्वित्झर्लंडमधील WEF-संलग्न परिषदेत मुंबई मॉडेलची चर्चा  

महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांची जागतिक आर्थिक मंचाच्या नेतृत्वासोबत धोरणात्मक चर्चा; ‘Mumbai in Minutes’ आणि ‘Mumbai 3.0’ दृष्टीकोनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष प्रतिसाद   मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील वेगाने होत असलेल्या शहरी परिवर्तनाला तसेच महाराष्ट्राच्या वाढत्या पायाभूत सुविधा आणि महानगरी विकास नेतृत्वाला महत्त्वपूर्ण जागतिक मान्यता मिळाली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (MMRDA) स्वित्झर्लंडमधील बर्न […]