लग्नातील आहेर वृध्दाश्रमाला देऊन अनंत चव्हाण यांनी घालून दिला नवा आदर्श
By: Niket Pawaskar सिंधुदुर्ग (तळेरे): खारेपाटण येथील नाभिक समाजाचे आदर्श व्यक्तिमत्व अनंत भिकाजी चव्हाण यांनी आपल्या मुलगा ओमकार उर्फ भिकाजी चव्हाण यांच्या लग्नातील आहेर असलदे (ता. कणकवली) येथील दिवीजा वृद्धाश्रमाला दान करून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या निस्वार्थी कृतीचे महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्य संघटक विजय चव्हाण यांनी तसेच सिंधुदुर्ग नाभिक संघटनेचे इतर […]