महाराष्ट्र ताज्या बातम्या

नंदुरबारमध्ये दोन बालकांना गुलेन-बॅरी सिंड्रोम (GBS); एकाची प्रकृती गंभीर

नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्यातील दोन लहान मुलांना गुलेन-बॅरी सिंड्रोम (GBS) या दुर्मिळ आजाराची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यापैकी एका बालकाची प्रकृती चिंताजनक असून, त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. या घटनेनंतर आरोग्य विभाग सतर्क झाला असून, जिल्ह्यात २० आयसीयू बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, बाधित बालकांच्या गावातील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली जात आहे. गुलेन-बॅरी सिंड्रोम […]