महाराष्ट्र ताज्या बातम्या

घरकुलांसाठी मोफत वाळू : महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय

वाळूधोरण मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार नागपूर : घरकुल बांधणाऱ्या लाखो गरजूंना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. घरकुल बांधणाऱ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की, या निर्णयाचा थेट लाभ घरकुल बांधणाऱ्या लाखो कुटुंबांना मिळणार आहे. राज्य सरकार आगामी […]