परभणी ते मुंबई लॉंग मार्चसाठी आंबेडकरी संघटनांची कृती समिती स्थापन
घाटकोपर व भायखळ्यात उत्स्फूर्त स्वागताची तयारी By Mahadu Pawar मुंबई : परभणीतील संविधानाच्या अवमानाविरोधात आंदोलनादरम्यान पोलिसांच्या मारहाणीत शहीद झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांना न्याय मिळावा या मागणीसाठी निघालेला परभणी-मुंबई लॉंग मार्च १६ फेब्रुवारी रोजी मुंबईत दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर विविध आंबेडकरी संघटनांनी मुंबई कृती समिती स्थापन केली आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली. […]