महाराष्ट्र

जहांगीर आर्ट गॅलरीत घरोघर कलाकृती प्रदर्शन

कला गुरुवर्य दत्ता परुळेकर यांच्या साक्षीने त्यांनीच स्थापन केलेल्या बांद्रा स्कूल ऑफ आर्ट, जे आता रहेजा स्कूल ऑफ आर्ट नावाने ओळखले जाते. त्या कॉलेजातून कला शिक्षणाची उच्च पदवी घेऊन बाहेर पडलेल्या सुमारे दीडशे माजी कलावंतानी 25 जुलै 2010 रोजी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुच्या साक्षीने “आर्टबँड” नावाची दृश्यकला माध्यमातून सामाजिक सेवा करणारी संस्था स्थापन केली. कलावंताने केवळ […]