महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाबळेश्वर येथे 26 ते 28 एप्रिल दरम्यान पर्यटन महोत्सवाचे आयोजन – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग आणि पर्यटन संचालनालयाद्वारे राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी 26 ते 28 एप्रिल 2025 या कालावधीत तीन दिवसीय महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महोत्सव पार पडणार असल्याची माहिती […]