महायुतीच्या वचननाम्यातील आश्वासनं पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी – आनंद परांजपे
मुंबई : महायुतीच्या वचननाम्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कोणतेही मतभेद नाहीत, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिली. महायुतीने महाराष्ट्रातील बळीराजाला दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी महायुतीची आहे, असे ते म्हणाले. त्यांनी खोडसाळपणे प्रसारमाध्यमांमध्ये अजित पवार यांचा कर्जमाफीला विरोध आहे, अशी चर्चा सुरू असल्यानंतर त्याचा खुलासा केला. आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले […]