MNS chief Raj Thackeray and Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis in a split editorial image with the Vidhan Bhavan and a blurred Facebook post in the background, symbolising Raj Thackeray’s criticism of the Chief Minister through a social media post. महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर थेट निशाणा; ‘सत्तेचा माज’, ‘तुमच्या मौनाचं कारण काय?’ असा सवाल

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष Raj Thackeray यांनी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना उद्देशून फेसबुकवर केलेल्या सविस्तर पोस्टमधून राज्यातील सत्ताधारी नेतृत्वावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. भाजपच्या काही आमदार, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मौनावरही थेट प्रश्न उपस्थित केला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, केंद्रातील भाजप […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

नागपूर हिंसाचारप्रकरणी कठोर कारवाईचा इशारा; ऑपरेशन मुस्कान आणि सायबर सुरक्षेवर भर – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई – नागपूरमध्ये सोमवारी जाळल्या गेलेल्या प्रतिकात्मक कबरी आधीच तयार नव्हत्या, असे ठामपणे सांगतानाच, ज्यांनी पोलिसांवर हल्ले केले, त्यांना कबरीतूनही शोधून काढू आणि अफवा पसरवणाऱ्यांनाही सोडणार नाही, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृहविभागाच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेच्या उत्तरादरम्यान व्यक्त केला. महिला व बाल सुरक्षा संदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ऑपरेशन मुस्कान अंतर्गत ३८,९१० बेपत्ता […]