महाराष्ट्र ताज्या बातम्या

राजकीय वरदहस्तामुळे गुन्हेगार मोकाट – संजय राऊत यांचा सरकारवर घणाघाती हल्ला

मुंबई : पुण्यातील अत्याचार प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त मिळाल्यामुळे ते मोकाट फिरत असून, पोलिसांवरही दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच, गृह राज्यमंत्री यांनी दिलेल्या विधानावरही त्यांनी सडकून टीका केली. पुण्यातील अत्याचार प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केल्यावर संजय […]