महाराष्ट्र ताज्या बातम्या

राजभवन येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘माय लेकरं’ कार्यक्रम

राज्यपालांच्या उपस्थितीत गिरीश ओक, मृणाल कुलकर्णी यांचे मनोज्ञ अभिवाचन मुंबई : मराठी भाषा हा हिरा आहे, त्याचे जतन झाले तर संस्कृती टिकेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी येथे केले. प्रत्येक मराठी कुटुंबाने आपल्या घरी मराठीत संवाद साधावा आणि मुलांना मराठी बोलण्यास व लिहिण्यास प्रवृत्त करावे, असे आवाहनही त्यांनी केले. मराठी भाषा गौरव दिनाचे […]