राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयाच्या वाढीचा निर्णय लांबणीवर, कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी
मुंबई: केंद्र सरकार आणि २५ घटक राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याची मागणी वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. राज्य अधिकारी महासंघाने यासंदर्भात विस्तृत प्रस्ताव शासनास सादर केला असून, वारंवार बैठका घेऊन पाठपुरावा केला जात आहे. मात्र, सातत्याने सकारात्मक चर्चा होऊनही शासन निर्णयात दिरंगाई करत असल्याने राज्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सध्या महाराष्ट्र […]