महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यातील शेतकरी चळवळ फक्त रयत क्रांती संघटनाच पुढे नेऊ शकते – माजी मंत्री सदाभाऊ खोत

पुणे – राज्यातील शेतकरी चळवळीला पुढे नेण्याची ताकद फक्त रयत क्रांती संघटनेकडे आहे. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणारी आणि त्यांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेणारी ही संघटना असल्याने तिचे योगदान मोठे आहे, असे मत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पुण्यात विस्तारित राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत व्यक्त केले. पुण्यातील जाधववर इन्स्टिट्यूट येथे झालेल्या या बैठकीत नूतन राज्य कार्यकारणी गठित करण्यात […]