एसटी भाडेवाढीनंतर राज्यातील महामार्गावरील टोल दरांत वाढ; १ एप्रिलपासून टोल ५ ते १० रुपये वाढणार
मुंबई : एसटी महामंडळाने १४.९५% प्रवासी भाड्यात वाढ केल्यानंतर आता राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील टोल टॅक्समध्येही १ एप्रिलपासून पाच ते दहा रुपयांची वाढ होणार आहे. यामुळे मालवाहतूकदार आणि खाजगी प्रवासी वाहनचालकांवर आर्थिक भार वाढणार आहे. महामार्गांवरील सध्याचे आणि वाढणारे दर सध्या राष्ट्रीय महामार्गांवरील टोल दर (एकेरी वाहतूक) पुढीलप्रमाणे आहेत:• कार: ७५ रुपये• टेम्पो: ११५ […]