महाराष्ट्र ताज्या बातम्या

युवा सक्षम तर देश सक्षम – आमदार सत्यजित तांबे

’टेडेक्स पीसीसीओईआर’ कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पिंपरी, पुणे : “युवा हे सामाजिक परिवर्तनाचे महत्त्वपूर्ण उत्प्रेरक आहेत. त्यांच्यात पारंपरिक अपेक्षा आणि जुन्या रुढींना मोडून काढण्याचे धैर्य असते. त्यामुळे नवीन पिढीने आत्मविश्वासाने पुढे येत सामाजिक समस्यांना नव्या दृष्टिकोनातून सामोरे जाणे आवश्यक आहे.” असे प्रतिपादन आमदार सत्यजित तांबे यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड कॉलेज […]