महाराष्ट्रमध्ये ‘क्वांटम विज्ञान व तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष’ साजरे होणार!
UNESCO सोबत भागीदारी; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने UNESCO सोबत भागीदारी करण्याचा निर्णय घेतला असून २०२५ हे वर्ष ‘क्वांटम विज्ञान व तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष’ म्हणून साजरे केले जाणार असल्याची घोषणा माहिती व तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केली. संयुक्त राष्ट्रांनी आधुनिक क्वांटम यांत्रिकीच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त […]