ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, ही उद्धव ठाकरेंची इच्छा; घराणेशाहीवरुन अमित शहांचा घणाघात

नवी दिल्ली : आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, असं पिता उद्धव ठाकरे यांना वाटतं; अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यापुढे ते म्हणाले, घराणेशाही असलेले पक्ष सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. घराणेशाही असलेले पक्ष सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र आले आहेत, असा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक रोखे योजनेवर बंदी, आदित्य ठाकरेंकडून निकालाचं स्वागत

मुंबई लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजना बेकायदेशीर घोषित केली असून त्यावर बंदी घातली आहे. निवडणूक रोखे हे माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचं न्यायालयाकडून सांगण्यात आलं आहे. आदित्य ठाकरे यांनी या निकालाचं स्वागत केलं आहे. एक “घटनाबाह्य” योजना माननीय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली. आता महाराष्ट्राला आशा आहे की, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महालक्ष्मी रेसकोर्सवर 100 कोटींचा घोड्यांचा तबेला बांधणार; घोडे श्रीमंतांचे, यासाठी जनतेचे पैसे का? ठाकरेंचा सवाल

मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत सरकारला धारेवर धरलं. या पत्रकार परिषदेत कोस्टल रोडबरोबरच महालक्ष्मी रेसकोर्सचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. कोस्टल रोडचं काम आमचं आहे, उद्धव ठाकरेंचं ते स्वप्न होतं. मात्र अद्याप ते काम पूर्ण झालेलं नाही तरीदेखील केवळ निवडणुकांसाठी उद्घाटनाचा घाट घातला जात आहे, अस घणाघात आदित्य […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

रेस कोर्ससंदर्भात कडक इशारा अन् तो खासदार दावोस दौऱ्यात कसा? आदित्य ठाकरेंचे सवाल

मुंबई शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत महालक्ष्मी येथील रेस कोर्स आणि सरकारच्या दावोस दौऱ्यावर निशाणा साधला आणि गेल्या दोन वर्षांतील उद्योगांबद्दल मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत माझ्यासोबत वादविवाद करावा, असं चॅलेंज आदित्य यांनी यावेळी दिलं. सरकारच्या दावोस दौऱ्यावरून सवाल देखील उपस्थित केले आहे. ‘जनता न्यायलयानंतर लगेच सूरज चव्हाण यांना अटक […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘वऱ्हाड निघालं दावोसला’, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरुन आदित्य ठाकरेंची टीका

मुंबई राज्यात अधिकाधिक परदेशी गुंतवणूक आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्याचे शिष्टमंडळ दावोस आर्थिक परिषदेसाठी जाणार आहेत. या परिषदेच्या माध्यमातून यंदा राज्यात सुमारे दोन लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात येणार असून आतापर्यंतची ही सर्वात मोठी गुंतवणूक असेल, अशी माहिती उद्योग विभागातील सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावरुन आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर निशाणा साधला. गद्दारी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यासह 50 जणांच्या दावोस दौऱ्यावरुन राजकारण पेटलं, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावर गंभीर आरोप लावले आहेत. मुख्यमंत्री परराष्ट्र मंत्रालयाच्या परवानगीशिवाय ५० हून अधिक लोकांना दावोसला घेऊन जात आहेत. आदित्य ठाकरेंनी दावा केला आहे की, या दौऱ्यासाठी केवळ १० जणांना परवानगी असताना मुख्यमंत्री ७० जणांना सोबत घेऊन जाणार आहेत. यात पती, पत्नी आणि मुलांचाही समावेश आहे. राज्यात अधिकाधिक […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महालक्ष्मी रेसकोर्सची जागा बळकावण्याचा प्रयत्न, आदित्य ठाकरेंचे राज्य सरकारवर गंभीर आरोप

मुंबई महालक्ष्मी येथील रेसकोर्सची जागा बळकावण्याचा राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंकडून करण्यात आला आहे. या जागेवर पुनर्विकासाच्या नावाखाली व्यावसायिक वापर करण्याचा प्रयत्न भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केला जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी सोशल मीडियावरुन केला. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या जवळची एक व्यक्ती विकासक रेसकोर्स व्यवस्थापनाला करार करण्यासाठी धमकी देत असल्याचं आदित्य […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

काकींनी केला पुतण्याचा बचाव, दिशा सालियन प्रकरणात शर्मिला ठाकरेंचं मोठं विधान

मुंबई दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला जात असून यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या काकी आणि राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांचं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दोन वेगवेगळ्या राजकीय चुली मांडल्या आहेत. दोघंही एकमेकांवर तिखट शब्दात हल्ला करतात. काही दिवसांपूर्वी तर दोघेही एकत्र […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आताची मोठी बातमी, दिशा सालियन प्रकरणात SIT स्थापन करण्याचे आदेश, आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार

मुंबई दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. दिशा सालियन प्रकरणात राज्य सरकारने एसआयटी स्थापन करण्याचे लेखी आदेश दिले (SIT will be formed in Disha Salian death case government order) आहेत. परिणामी या प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एसआयटी स्थापन करणारयाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिशा सालियन मृत्यू प्रकरणात शिंदे […]

महाराष्ट्र

Big News : दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंची एसआयटीमार्फत चौकशी?

मुंबई दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे यांची चौकशी विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे एसआयटी पथक अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. दिशा सालियन प्रकरणी काही आमदार ठाकरेंकडे चौकशीची मागणी करत होते. नागपूरच्या गेल्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. दिशा सालियनच्या […]