ताज्या बातम्या महाराष्ट्र

मंत्री आतिशिंच्या अडचणीत वाढ ; दिल्लीच्या भाजपने पाठवली मानहानीची नोटीस

मुंबई : कथित मद्य विक्री घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांना राऊस जिल्हा न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिल्यामुळे त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली आहे. त्यानंतर ‘आप’चे नेते आणखी आक्रमक झाले आहेत. दिल्लीच्या मंत्री आतिशी (Atishi Marlena) यांनी यावरून भाजपवर ताशेरे ओढत त्यांच्यावर आरोप केले आहेत भाजपमध्ये या नाहीतर एक महिन्यात तुरुंगात जा, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आप नेते संजय सिंहना सुप्रीम कोर्टाचा दिलासा ; 6 महिन्यांनंतर जामिनावर सुटका

मुंबई : आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह (AAP leader Sanjay Singh) यांना सर्वोच्च न्यायालयाकडून ( Supreme Court )दिलासा मिळाला आहे . दिल्लीच्या मद्य विक्री धोरण घोटाळ्याच्या संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांना अखेर ६ महिन्यानंतर जामीन मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. मागील सुनावणीवेळी संजय सिंग यांच्या बाजूने […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

लोकसभेआधी आपवर संकट ; पक्षाच्या आणखीन चार नेत्यांना अटक होणार ; मंत्री अतिशी

मुंबई : दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे. ईडीने केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार एव्हेन्यू कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे .केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी चौकशीदरम्यान आतिशींसह सौरभ भारद्वाज (Saurabh Bharadwaj) यांचे नाव घेतल्याचा दावा ईडीने (ED) न्यायालयात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

केजरीवालांच्या अडचणीत वाढ : कोर्टाने सुनावली १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (Aam Admi Party) अध्यक्ष अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात कोर्टाकडून दणका मिळाला आहे. त्यांच्या अडचणीत आता आणखीनच वाढ झाली आहे. ईडीच्या (ED)कोठडीत असलेल्या केजरीवाल यांना राउज अवेन्यू कोर्टाने १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी बजावली आहे.त्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

इंडिया आघाडी उधळण्याचा भाजपचा दुर्बळ प्रयत्न उघड : आप 

X : @therajkaran मुंबई: अलीकडील घडामोडींमध्ये, आम आदमी पार्टी (AAP) आणि इंडिया (INDIA) आघाडी अंतर्गत काँग्रेस यांच्यातील जागा वाटप चर्चेच्या यशस्वी निष्कर्षाने भारतीय जनता पार्टी (भाजप) खवळला आहे. INDIA आघाडीच्या राजकारणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल पडते पुढे असे स्पष्ट झाले आणि त्यामुळे भाजप ने INDIA आघाडी मोडीत काढण्याचे प्रयत्न सुरु केलेले आहेत, असा आरोप आम […]