केजरीवालांना धक्यावर धक्के ; राजकुमार आनंद यांच्या राजीनाम्यानंतर खासगी सचिव बिभव कुमार बडतर्फ!
मुंबई : दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी तिहार कारागृहात असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे . आज त्यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे .अरविंद केजरीवाल यांचे खासगी सचिव (PA) बिभव कुमार (bibhav kumar )यांना व्हिजिलेंस डिपार्टमेंटने बडतर्फ केले आहे. दक्षता संचालनालयाने 10 एप्रिलपासून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव बिभव कुमार […]