ताज्या बातम्या राष्ट्रीय

दिल्लीत आप-काँग्रेसचं ठरलं, या राज्यांमध्येही दोघे एकत्र निवडणुकीच्या रणांगणात

नवी दिल्ली दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साठी जागा वाटपाची घोषणा केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस आणि खासदार मुकुल वासनिक म्हणाले, दिल्ली लोकसभेच्या ७ जागा आहेत. यातील आप ४ जागांवर निवडणूक लढवणार आहे. यात नवी दिल्ली, पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली अणि पूर्ण दिल्ली या मतदारसंघांचा समावेश आहे. काँग्रेस तीन जागांवर निवडणूक […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

इंडिया आघाडी उधळण्याचा भाजपचा दुर्बळ प्रयत्न उघड : आप 

X : @therajkaran मुंबई: अलीकडील घडामोडींमध्ये, आम आदमी पार्टी (AAP) आणि इंडिया (INDIA) आघाडी अंतर्गत काँग्रेस यांच्यातील जागा वाटप चर्चेच्या यशस्वी निष्कर्षाने भारतीय जनता पार्टी (भाजप) खवळला आहे. INDIA आघाडीच्या राजकारणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल पडते पुढे असे स्पष्ट झाले आणि त्यामुळे भाजप ने INDIA आघाडी मोडीत काढण्याचे प्रयत्न सुरु केलेले आहेत, असा आरोप आम […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

दिल्लीत काँग्रेसचा हात ‘आप’सोबत, 4-3 चा फॉर्म्युला अखेर ठरला!

नवी दिल्ली : आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये दिल्लीतील लोकसभा मतदारसंघातील जागावाटपावर एकमत झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक दोघेही एकत्र लढणार आहेत. आपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जागावाटपाबाबत काँग्रेस आणि आपमध्येही मतभेद दूर झालेले आहेत. लवकरच दोन्ही पार्टी अधिकृतपणे जागावाटपाची घोषणा करतील. या आठवड्याच्या शेवटपर्यंत दोन्ही पार्टी लोकसभा निवडणूक एकत्र लढवणार असल्याची घोषणा […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

जल बोर्ड घोटाळ्यात ईडीची कारवाई, अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव, आप खासदाराच्या घरावर छापे

नवी दिल्ली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी दिल्ली जल बोर्ड (डीजेबी) मधील कथित अनियमिततेच्या मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीचा भाग म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक बिभव कुमार आणि आम आदमी पार्टीशी संबंधित काही लोकांच्या परिसराची झडती घेण्यात आली. एका वृत्त माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, छाप्याचा एक भाग म्हणून दिल्ली, चंदीगड आणि वाराणसीमधील 12 हून अधिक भागांची […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पुण्यातील कुख्यात गुंडाना भाजपचाच आश्रय का? आपचा धक्कादायक सवाल

पुणे पुण्यामध्ये कुख्यात शरद मोहोळ यांचा खून झाल्यानंतर आता आरोपी म्हणून विठ्ठल शेलार याचे नाव पूढे आले आहे. तो भाजपच्या युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे. शरद मोहोळ याची पत्नी सध्या भाजपच्या महिला आघाडीची पदाधिकारी आहे, त्यामुळे पुण्यातील कुख्यात गुंडाना भाजपचाच आश्रय का? असा धक्कादायक सवाल आपचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर ट्विट […]