ताज्या बातम्या राष्ट्रीय

AIKS कडून NDAच्या बियाणे विधेयकावर टोकाची टीका; शेतकरीविरोधी, कॉर्पोरेटधार्जिणे धोरण असल्याचा आरोप

नवी दिल्ली: ऑल इंडिया किसान सभा (AIKS) ने RSS–BJP नेतृत्वाखालील NDA सरकारने मांडलेल्या बियाणे विधेयक 2025 वर जोरदार हल्ला चढवला आहे. हे विधेयक पूर्णपणे शेतकरीविरोधी आणि कॉर्पोरेटधार्जिणे असल्याचा आरोप करीत AIKS म्हणते की, या विधेयकाद्वारे छोट्या शेतकऱ्यांना उध्वस्त करून भारताची बियाणे सार्वभौमत्व थेट काही बहुराष्ट्रीय आणि देशांतर्गत मक्तेदारी कंपन्यांच्या हातात दिले जात आहे. AIKS ने […]