महाराष्ट्र ताज्या बातम्या

Big News : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक रद्द

मुंबई : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक रद्द करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा निर्णय घेतला आहे. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची घोषणा केली तेव्हाच निवडणूक आयोगाकडून अकोला विधानसभा पोटनिवणुकीची घोषणा करण्यात आली होती. अकोला विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं २०२३ च्या नोव्हेंबर महिन्यात निधन झालं. त्यामुळे ही जागा रिक्त आहे. निवडणूक […]