आनंद वृद्धाश्रमातील मान्यवरांनी अनुभवले सुखाचे क्षण
X: @therajkaran मुंबईतील विश्वभरारी फाऊंडेशनच्यावतीने मराठी भाषा संवर्धन पंधरावड्याचे औचित्य साधून पालघर येथील आनंद वृद्धाश्रमात मराठी कविता, गाणी, अभिवाचन तसेच अन्य उपक्रमांनी ज्येष्ठ नागरिकांसमवेत विरंगुळ्याचे क्षण अनुभवले. संस्थेच्या अध्यक्ष लता गुठे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला. आनंद वृद्धाश्रम सेवा ट्रस्टच्या प्रमुख मनिषा आणि प्रदीप कोटक हेही यावेळी सहभागी झाले होते. वयाच्या ६० नंतर प्रत्येकाचे […]