ताज्या बातम्या महाराष्ट्र

“गर्वसे कहो हम एमआयएम हैं “सुध्दा भविष्यात उबाठा म्हणेल : आशिष शेलार 

Twitter : @NalavadeAnant मुंबई वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची घोषणा “गर्वसे कहो हम हिंदू है” होती. आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी “गर्वसे कहो हम समाजवादी हैं ” अशी केली असून ती आदित्य ठाकरेपर्यंत (Aaditya Thackeray) पोहोचल्यावर “गर्वसे कहो हम एमआयएम हैं” असेही व्हायला कमी पडणार नाही, असा खोचक पण मार्मिक टोला मुंबई भाजपा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबई भाजपकडून “शंकेखोराचा कोथळा काढण्याचा” कार्यक्रम

Twitter : @NalavadeAnant मुंबई छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) अफजलखानांचा वध करताना वापरलेल्या वाघ नखांच्याबाबत शंका घेणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर म्हणून मुंबई भाजपाच्या वतीने ‘शंकेखोरांचा कोथळा बाहेर काढणारच – वाघ नखांच्या निमित्ताने’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.  […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

समिती सदस्य – महामंडळावरील नियुक्त्या लवकरच – आशिष शेलार

Twitter : @NalavadeAnant मुंबई विधिमंडळातील विविध समित्यांचे अध्यक्ष, सदस्य तसेच महामंडळांवरील नियुक्त्याबाबत मंगळवारी झालेल्या महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीमध्ये चर्चा झाली. याद्या तयार करण्यात आल्या असून तिन्ही पक्षांतर्फे राज्यात लवकरच महासंवाद दौरा (Maha Samvad Tour) करण्यात येणार असल्याची घोषणा,  मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना […]

मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघासाठी भाजप ॲक्शन मोडवर

Twitter : @NalavadeAnant मुंबई भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी महाविजय मिशन ४५ प्लस हाती घेतले असून याची जोरदार तयारी सुरु करण्याच्या दृष्टीने मुंबईतही पक्षाच्या विविध पातळीवर काम सुरू आहे. याचा आढावा आज झालेल्या कोअर कमिटी बैठकीत घेण्यात आला. मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघातील संघटनात्मक रचना, बदललेली राजकीय स्थितीबाबत या बैठकीत चर्चाही करण्यात आली. तसेच आगामी काळातील कार्यक्रमांचे नियोजनही […]

महाराष्ट्र

भाजप – सेना – राष्ट्रवादी महायुती लोकसभा निवडणूकीसाठी समन्वय समिती स्थापन करणार

Twitter : @NalavadeAnant मुंबई आगामी लोकसभा निवडणुकीच्या ४८ लोकसभा मतदारसंघावर पूर्ण लक्ष केंद्रीत करुन प्रत्येक लोकसभा मतदारसंघात समन्वय करण्यासाठी तीनही पक्षासह एनडीएतील इतर घटक पक्षाच्या नेत्यांची सर्वसमावेशक समन्वय समिती बनविण्यासाठीचा निर्णय मंगळवारी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह प्रमूख घटक पक्षनेत्यांच्या पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.  लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना यात सत्तारूढ महायुतीमधील तीनही घटक पक्षांच्या […]

मुंबई

भाजपकडून गोविंदांना १० लाखाचे विमा कवच

Twitter : @NalavadeAnant मुंबईमहायुती सरकारच्या काळात दणक्यात हिंदू सण साजरे होत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई भाजपातर्फे ४०० हून अधिक ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातील जांबोरी मैदानातून परिवर्तनाची दहीहंडी सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. त्याचबरोबर मुंबई भाजपाकडून ४५० मंडळांच्या २५ हजार गोविंदांना १० लाखाचे विमा कवच देण्यात आले आहे. मुंबईतील भाजप नेते […]

ताज्या बातम्या मुंबई

उद्धव ठाकरेंचा मातोश्री ३ चा प्लॅन आता चंद्रावर नाही ना ?

Twitter : @NalavadeAnant मुंबई पाकिस्तानने शुभेच्छा दिल्यानंतर चंद्रयान मोहिमेच्या शुभेच्छा आणि अभिनंदन उद्धवजी तुम्ही का केलं? त्या अगोदर तुम्ही शास्त्रज्ञांचे अभिनंदन का केले नाही? अशी कुठली गोष्ट तुमच्या मनाला टोचत होती?  जी भारताने कमावली, शास्त्रज्ञांनी मिळवली, जगाने पाहिली, पण मला नाही बरी वाटली अशी कुठली गोष्ट होती? तुम्ही शास्त्रज्ञांचे अभिनंदन केलं नाही? एक पत्र, एक […]