महाविकास आघाडीतील आमदार खासदार संपर्कात : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
X : @Nalawade मुंबई : महाविकास आघाडीतील अनेक आमदार-खासदार अस्वस्थ असून, ते आपली अस्वस्थता आता खाजगीत आमच्याकडे व्यक्त करीत असून, अनेकजण भाजपाच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना केला. ते म्हणाले, नुकत्याच लोकसभा व विधानसभेच्या निवडणूका पार पडल्या. लोकसभेत राज्यात आम्हाला जरी अनपेक्षित यश मिळाले असले तरी विधानसभेला […]