महाराष्ट्र

विधानसभा निवडणूकीत तळकोकणातून काँग्रेसचा सुपडा साफ होणार? एकही जागा लढणे अशक्य!

@milindmane70 मुंबई: येत्या विधानसभा निवडणुकीत (assembly elections) कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील 15 पैकी एकही जागा काँग्रेसला (Congress) मिळण्याची सुतराम शक्यता नाही. कोकणात (Konkan) काँग्रेसने फक्त राष्ट्रवादी (शरद पवार) (NCP-SP) व शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) (UBT Shiv Sena) व्यासपीठावर जाऊन भाषणे करण्यापलीकडे कोकणातील काँग्रेसच्या नेत्यांना दुसरे कोणतेही काम शिल्लक राहणार नसल्याचे स्पष्ट […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

काँग्रेसकडून माजी पोलीस आयुक्त संजय पांडे लढणार वर्सोव्यातून? मोहित कंबोज असतील भाजप उमेदवार?

X: @vivekbhavsar मुंबई: राज्याचे माजी पोलीस आयुक्त आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज फोन टॅपिंग (National Stock exchange phone tapping case) प्रकरणातील संशयित आरोपी संजय पांडे (IPS Sanjay Pandey) हे वर्सोवा मतदार संघातून विधान सभेत नशीब आजमावणार आहेत. या मतदारसंघात भाजपच्या भारती लव्हेकर या दुसऱ्यांदा निवडून आल्या असल्या तरी यंदा त्यांना मतदारसंघात प्रचंड विरोधाचा सामना करावा लागत […]

विश्लेषण ताज्या बातम्या मुंबई

कल्याण पूर्व मतदार संघावर महाविकास आघाडीतील काँग्रेससह उद्धव सेनेचा दावा 

X : @vivekbhavsar मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखावर पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबार प्रकरणी अटकेत असलेला भारतीय जनता पक्षाचा विद्यमान आमदार गणपत गायकवाड (BJP MLA Ganpat Gaikwad) याच्याविरुद्ध कल्याण पूर्व मतदार संघात प्रचंड नाराजी आहे. या नाराजीचा फायदा उचलत ही जागा भाजपकडून (BJP) खेचून आणण्यासाठी महाविकास आघाडीने (Maharashtra Vikas Aghadi) कंबर […]

महाराष्ट्र

काँग्रेस नेत्याविरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक; काँग्रेस विरोधात जोडे मारो आंदोलन

X : @NalawadeAnant मुंबई: काँग्रेस सत्तेत येताच, लाडकी बहिण योजना बंद करण्याचे विधान करणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांविरोधात शिवसेनेच्या महिला आघाडीने आज आक्रमक भूमिका घेतली. नरिमन पॉंईंट येथील पक्ष कार्यालय बाळासाहेब भवनसमोर गुरूवारी जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस नेत्यांच्या कटआऊटला जोडे मारो आंदोलन केले.  कॉंग्रेस कार्यालयावर मोर्चा नेणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या राष्ट्रीय

देशातील एकूण परकीय गुंतवणुकीच्या ५२.४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले गुंतवणूकदार आणि पंतप्रधानांचे आभार X : @therajkaran मुंबई राज्यातून उद्योग बाहेरील राज्य खासकरून गुजरातमध्ये स्थलांतरित होत असल्याचा खोटा प्रचार (False Narrative) विरोधी पक्ष करत असले आणि तसा चुकीचा नरेटिव्ह पसरवत असले तरी ताज्या आकडेवारीनुसार देशातील एकूण परकिय गुंतवणुकीच्या (FDI) ५२.४६ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. हि अत्यंत आनंदाची बातमी आहे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

धैर्यशील पाटलांच्या खासदारकीमुळे रायगडात भाजपचे आमदार वाढणार! – प्रवीण दरेकर यांना विश्वास  

X : @MilindMane70 महाड – दक्षिण रायगड भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील (Dhairyshil Patil) यांची राज्यसभेवर खासदार म्हणून वर्णी लागल्यानंतर त्यांच्या खासदारकीचा निश्चितच उपयोग रायगड जिल्ह्यात भाजपाचे आमदार वाढवण्यासाठी होईल असा विश्वास विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते व भाजपा गटनेते प्रवीण दरेकर (BJP leader Pravin Darekar) यांनी व्यक्त केला आहे. प्रवीण दरेकर रायगड (Raigad) जिल्हा दौऱ्यावर असताना […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध!

X : @NalawadeAnant मुंबई – राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी (Rajya sabha election) दोन अपक्षांनी भरलेले तीनही उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने अखेर दोन जागांसाठी होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होईल हे निश्चित झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २६ ऑगस्ट असल्याने याची अधिकृत घोषणा त्याच दिवशी केली जाईल. राज्यसभा पोटनिवडणुकीच्या दोन जागांसाठी दाखल झालेल्या चार उमेदवारांच्या पाच अर्जापैकी भाजपचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महायुतीची एसआयटी म्हणजे कारवाईचा फार्स : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

X : @NalawadeAnant मुंबई – महायुती सरकार एसआयटी सरकार (SIT) असून कोणतीही घटना झाली की लगेच एसआयटीची घोषणा सरकारकडून केली जाते. परंतु कारवाई केली जात नाही. महायुतीची (Mahayuti government) एसआयटी म्हणजे कारवाईचा फार्सच आहे, अशा खरमरीत शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (LoP Vijay Wadettiwar) यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना महायुती सरकारवर टीकास्त्र डागले. त्याचवेळी […]

मुंबई

बदलापूरमधील अत्याचारप्रकरणी मविआचा ‘महाराष्ट्र बंद’

X : @NalawadeAnant मुंबई – बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर (Badlapur incident) झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. बदलापूरमधील ज्या शाळेत अत्यंत गंभीर व मन सुन्न करणारी घटना घडली ती शाळा भाजपा – राष्ट्रीय स्वयंसेवक (BJP-RSS) संघाशी संबंधित आहे. या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेजही […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कोकणात भाजपाचे आमदार दुपटीने वाढण्याचा दावा

X : @MilindMane70 महाड – भारतीय जनता पक्षाचे (BJP) दक्षिण रायगडचे संयमित नेतृत्व व पक्ष वाढविण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे फळ म्हणजे पक्षाने राज्यसभा खासदारकी देऊन धैर्यशील पाटील (Dhairyashil Patil) यांचा सन्मान केला आहे. पाटील यांना पक्षाने दिलेल्या या ताकदीमुळे यापुढील विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात भाजपाच्या सद्यस्थितीत असलेल्या आमदारांची […]